Monday, July 13, 2015

एकविसाव्‍या शतकातली पिढी भलतीच cute 
contact list वाढत गेली मात्र संवाद झाले mute 
computer च्‍या chip सारखा माणूस आता खुजा झालाय 
अन् mother नावाचा board त्‍यांच्‍या आयुष्‍यातून वजा झालाय
hard disk drive मध्‍ये आता संस्‍कारानाच जागा नाही
अन् फाटकी मनं सांधणारा internet वर धागा नाही
विज्ञानाच्‍या गुलामगीरीत केवढी मोठी चूक घडतयं
रक्‍ताच्‍या नात्‍यानाही आता facebook लागतयं

3 comments: